
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :"इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
तेल व्यापारात जहाजांचा मार्ग बदलणे ही एक सामान्य प्रथा आहे. व्यावसायिक अनुकूलन आणि परिचालन लवचिकतेच्या आधारावर, सागरी मालवाहू जहाजे अनेकदा प्रवासादरम्यान आपले गंतव्यस्थान बदलतात, असे केंद्र सरकाने सांगितले. ...

आंतरराष्ट्रीय :होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
इराणच्या संसदेच्या अध्यक्षांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे जागतिक इंधन आणि अन्न पुरवठा धोक्यात! ...

क्राइम :खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Ravindra Erande : माझ्याकडून १२ लाखांची खंडणी मागितल्याची फिर्याद एरंडेनेच दिली होती. मात्र, तोच आरोपीच्या पिंजऱ्यात अडकला. ...

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
इराणसोबतच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी साप्ताहिक सुट्टी रद्द केली आहे. ...

महाराष्ट्र :अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
ऑपरेशन टायगर बाबतही भाजपचे मोठे विधान ...

भक्ती :Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Vastu Shastra: वेळेसोबत नशीबही बदलेल! वास्तुशास्त्रानुसार घड्याळ लावण्याची योग्य दिशा आणि महत्त्वाचे नियम जाणून घ्या. ...

महाराष्ट्र :बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
Sanjay Raut News: बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला होता. ...

सोशल वायरल :Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
River magic viral video: या व्हिडिओमध्ये एका डोंगराळ भागातील नदीचे एक जादुई रूप दिसून येते ...

राष्ट्रीय :Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Raghav Chadha And AAP : राघव चड्ढा यांनी 'धुरंधर' चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग “घायल हूं, इसलिए घातक हूं” वापरून आम आदमी पार्टीच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ...

आंतरराष्ट्रीय :इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी ४० ते ५० टक्के तेल स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून आयात करतो. हा मार्ग बंद झाल्याने भारतात इंधन टंचाई निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात होती. ...

क्रिकेट :DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
पांड्याशिवाय मैदानात उतरली MI; सूर्यानं सांगितलं त्यामागचं कारण ...
